ज्योती महादुले 23 May 2023 गीत प्यार-महोब्बत 🏵️ 5291 0 Hindi :: हिंदी
मन माझे संगीत दिवाने -२ गाई रोज प्रितीचे नव तराने सरगम येता होठात,मन झाले बावरे मन माझे संगीत दिवाने....... सुन्या सुन्या माझ्या मैफलीत नाही कुणाचा मला साथ मी गीतांची दिवानी गीत आहे माझ्या साथीस रोज, रोज नव्याने ,नव्याने सरगम छेडते गीत प्रेमाने गीतांची ही बांधिलकी देते संग मला नेकीने मन माझे सात सुरांचे दिवाने रचते रोज गीत अनोखे नव्याने मी संगीत प्रेमी मज भान न कुणाचे मन माझे संगीत दिवाने.... माझा सखा सरदारा, नाही मला कधी भेटला पण संगीत माझा मित्र माझा जिवलगा झाला त्याचा मैत्रीत मी फुलपाखरू बनले गीत नव्याने माझ्या संग संग हसले मन माझे गीत झंकार बनले घुगंरु बुनून सात सुरात वाजले मन माझे संगीत दिवाने..