Join Us:
20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

प्रेम एक जखम

Barde Jyoti 06 May 2023 गीत प्यार-महोब्बत प्रेम एक जखम 13813 0 Marathi :: मराठी

मणावरती ताबा कसा तोलवू
प्रेमाच्या आठवणीने धनी 
सांगा कसा सावरू मलम 
म्हणून या ओ राया कसे
प्रेम एक जखम झाले 

नाही उन्हाच्या झळांचा ताप
नाही, हिवाळ्याच्या थंडीचा शाप
तुमच्या मिठीच्या गरमीची 
तुमच्या प्रेमाच्या थंडीची लागे
मनाला माझ्या उबेची आस 
कसे प्रेम एक जखम झाले
  
ना पाखरांचे गीत नाही
नाही राण फुलांचा सुगंध
भेटण्यास तुम्हाला कसा
जिव हा तळमळतो 
कसे प्रेम एक जखम झाले 

कितीतरी चेहर जे माझ्या
आयुष्यात येती पण त्या
मध्ये आठवणी फक्त तुमच्या च
येती, कसे सारवु मनाला
कसे प्रेम एक जखम झाले

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

ये खुदा बता तूने क्या सितम कर दिया मेरे दिल को तूने किसी के बस मैं कर दिया वो रहा तो नहीं एक पल भी आकर टुकडें- टुकड़ें कर दिये ना विश्वा read more >>
Join Us: