Samir Lande 06 Mar 2024 कविताएँ प्यार-महोब्बत Samir lande समीर लांडे mrathi kavita मराठी कविता प्रेम कविता मराठी 3064 0 Hindi :: हिंदी
नेहमीच असतात भरलेले नयन, यात काय नवे ? कधी अश्रूंनी कधी आशेने, यात काय नवे ? कधी स्वप्न ही असतात यात कधी निराशेचे थवे, शोधतो आनंद जगण्यात मिळत नाही, यात काय नवे ? कवी :- समीर लांडे