Join Us:
20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

क्षणोक्षणी येते आठवण तुझी

Dhanshree Bhanudas Mahale 28 May 2023 कविताएँ प्यार-महोब्बत #कविता #मराठी #viral #love 7891 0 Marathi :: मराठी

क्षणोक्षणी येते आठवण तुझी 
आली आठवण, 
तर डोळ्यात येते पाणी, 
दिसतो कधी मला, 
असे वाटते भेटावे तुला, 
व्यथा ही माझी, 
कुणाजवळ सांगू शकत नाही, 
मनभरून कोणा जवळ 
रडू शकत नाही, 
खुप व्यक्ती येत होते, 
तुझी जागा कोण घेत नव्हते, 
करून भावना कंट्रोल, 
काढले तुला आयुष्यातून, 
त्रास झाला सोडल्यावर 
सर्व सोडले नशिबावर 
कोणाला मिळते.. कोणी, 
कोणाला मिळत नाही... कोणी, 
मला मिळाला नाही तू.... 
तुला मिळाली नाही मी..........

✍️धनश्री महाले

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

शक्ति जब मिले इच्छाओं की, जो चाहें सो हांसिल कर कर लें। आवश्यकताएं अनन्त को भी, एक हद तक प्राप्त कर लें। शक्ति जब मिले इच्छाओं की, आसमा read more >>
Join Us: