Join Us:
20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

भ्रमात की प्रेमात

Samir Lande 19 Jun 2023 कविताएँ प्यार-महोब्बत Samir Lande, समीर लांडे,भ्रमात की प्रेमात, love, broken heart shayri प्रेम कविता मराठी कविता संग्रह 4258 0 Hindi :: हिंदी

फक्त तू आणि फक्त तूच आहेस
माझी सुरुवात ही तूच आणि शेवट ही तूच आहेस
आरश्यात ही दिसेना तो व्यक्ती मला 
जो तुला भेटण्या आगोदर होता निराळा 
फक्त रागच होते ज्यांच्या नाकावर 
आज तो ही वेडा झालाय तुझ्या प्रेमात बिचारा
माझी सावली ही कुठे माझी सात देतीये
मी घरात बसतो, आणि ती तुझ्या वाटेची वाट  
उंबरठ्यावर वर उभी राहून पाहतीये
घेतलाय तुझा हात पण हातात 
घर बांधलं मी प्रेमाच नवीन जगात
तेवढ्यात आईच्या आवाजाने झालो मी जागी 
कळल मला मी होतो स्वप्नात 
तुला पण आहे माझ्यावर प्रेम मी होतो या भ्रमात...
 शब्द : - समीर लांडे

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

शक्ति जब मिले इच्छाओं की, जो चाहें सो हांसिल कर कर लें। आवश्यकताएं अनन्त को भी, एक हद तक प्राप्त कर लें। शक्ति जब मिले इच्छाओं की, आसमा read more >>
Join Us: