Dhanshree Bhanudas Mahale 30 May 2023 कविताएँ प्यार-महोब्बत #कविता #काव्य #viral #poem #poetry 8228 0 Marathi :: मराठी
त्याला गर्दी हवी असते, मला एकांत हवे असते, त्याला शब्द हवे असतात, मला शांतता हवी असते, त्याला बाल्कनी हवी असते, मला कोपरा हवा असतो, चहा मला आवडते, कॉफी त्याला आवडते, आवड वेगळी असली, तरीही एकमेकांस आम्ही आवडतो......
I am engineering student. I am from Dhule dist in Maharashtra. My hobbies like write poems, thought...