Join Us:
20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

आज ही महिलांना हवा तसा मान मिळतोय का

Barde Jyoti 02 May 2023 कहानियाँ समाजिक आज ही महिलांना हवा तसा मान मिळतोय काॽ 6997 0 Marathi :: मराठी

आज कितीही प्रगती झाली तरी महिलांन साठी हवा तसा मान मिळतोय काॽ हो तर मग मि जेव्हा पासुन मोठी झाले, तेव्हा पासुन पाहत आले कि कितपर्यंत त्यांना मान मिळतोय, जरी टीव्ही , टेलव्हीजन, मोबाईल, संगनक , बातम्या, पत्रक़ं यांमध्येच फक्त महिलांना मान मिळतो पण रियल जर बघितलं तर कुप्रथा आज ही आहेच कि, मला असं वाटतं कि जर महिलांना सन्मान आपल्या घरातुनच मिळायला हवा कारण मि असे बघत आले कि जेव्हा मुलगा जन्माला येतो तेव्हा त्याला बंदुक, गाडी, अशा वस्तु धिल्या जातात आणि मुलीला बाहुली,भांडी, म्हणजे संसार धिला जातो का असे, हा जरी किरकोळ विषय असला तरी त्याचा अर्थ मात्र कोणालाही माहित नाही, जर लहान पासुन च तीला वागणुक ही अशी असली तर ती कमजोर च राहणार, मी आज सगळं काहि करते ट्रॅक्टर चालवते गाडी चालवते , स्वयंपाक करते, काहि वेळेला गायींच्या धाराही काढल्या आहे, दुध ही डेरीला घेउन गेले आहे, प्रवास ही केला आहे, सगळं केलंय मी मुलांचे पण काम आणि मुलींचे पण काम केलंय पण तरीही माझ्या घरात अशा बरंच गोष्ठी आहे कि ज्या ऐकुन मला आश्चर्य करतात एक वेळेस मला कॉलेज वरुन येण्यास उशीर झालता,तर आई चे आणि बाबांचे किती तरी बोलने खावा लागली, इतका उशीर का केला ॽ कुठे गेलती ॽ तु एक मुलगी आहेस ॽ मुलींच्या जाती ने बाहेर जाउ नये ॽ असे का पण कारण मि एक मुलगी आहे म्हणुन ती कमज़ोर असते म्हणुन का मी जर कमजोर आहे मग याला कारणीभुत
 कोण ॽ जर जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा तीच्या हातात  बाहुली च्या ऐवजी तलवार धिली असती तर, भांडी वगैरे देण्या ऐवजी राक्षसांची मुडके धिली असती तर, परी वगैरे बोलण्या ऐवजी झाशीची राणि बोलले असते तर, जर तुम्ही लहाना पासुन एक शुरविर यौध्दा बनवत गेला असता तर आज माझी अशी अवस्था झाली नसती रात्रि मला हिंडता आलं असतं अंधाराला हरवलं असतं वावरणार्या नराधमांना किंवा दुष्टांनचा केव्हाच नाश केला असता, ज्या प्रकारे मुलांना लहानपणा पासुन शेर, टायगर अशा संस्काराने वागवतात मग मुलींना का असं
निवडक लोकं आहेत कि जे तीचा विचार करतात मग सगळे का नाही, आता माझी एक फ्रेंड आहे तीला तर आपल्या घराशिवाय कुठेचजाण्याची परवानगी नाही का असे तर तिच्या वडलांना आवडत नाही 
आणखी एक उदाहरण सांगते आमच्या गावात मुलगी 15/16   वर्षा ची झाली कि लगेच लग्ण, त्यामुळे असं नेहमी वाटतं कि काय महिला आजही सुरक्षित आहे काय

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

लड़का: शुक्र है भगवान का इस दिन का तो मे कब से इंतजार कर रहा था। लड़की : तो अब मे जाऊ? लड़का : नही बिल्कुल नही। लड़की : क्या तुम मुझस read more >>
Join Us: