Barde Jyoti 27 Apr 2023 कविताएँ अन्य बाप 5286 0 Other :: Other
आई जनामध्ये रडे, बाप घरामध्ये रडे आई म्हणे बाळा तू जेवलास का बाप म्हणे बाळा तू रुसलास का आई बाळाला श्रुगांर करी बाप बाळाला श्रुगांर घेई लेक सासरला निघते म्हणुन आई ढसाढसा रडते बापाचे मण ही तळमळे आई बाप बाळाला खर्च करे कष्ट करुन घाम गाळी बाळाला आपल्या नवे कपड़े बाळाला आपल्या पाटी पेन्सिल नवी म्हणुन तर सांगावेसे वाले आई जनामध्ये रडे बाप घरामध्ये रडे