Samir Lande 30 Mar 2023 कविताएँ समाजिक बहिन माझी नवसाची, Samir lande, समीर लांडे, best sister, love sister 5213 0 Hindi :: हिंदी
पाठी आली कळसाची बहिन माझी नवसाची सावली ती बापाची कमी खळू नाही दिली तीने कधी मित्रांची झालो जरी तीच्या खाऊ मध्ये वाटेकरी घास भरवते प्रेमाने जनू माझी आईच ती - समीर लांडे