Join Us:
20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

प्रेम नाही भावा -आम्ही रॅप मधील कातील ए

Samir Lande 13 Oct 2023 गीत समाजिक Samir Lande चंद्राची रात Adi Sam 9893 0 Marathi :: मराठी

झाली रात माझ्या शब्दांची सात मग रॅप नेतो मला चांदण्यांच्या पार येय...
आज रॅप vice full broken heart देतो तुला feel जरा ये माझा पास
माझ्या भाषेच्या सौंदर्याने आपल्या हृदयाला घेऊन जातो,
मराठी रॅपच्या सौंदर्यात भेटतो माझ्या शब्दांना जोडी Sam भाई पण आहे सात yo...

केली शुरुवात, मग आग लावली... ती आदि ने
लिहिता रातीला शब्द आले जोडीला
जणू चंद्राची रात कटे चांदणीच्या साथी ने
प्रेम नाही भावा , आम्ही रॅप मधील कातील ए

आज steg भारी Freedom  बोलण्याची ,
क्रांतीवीरांची ही देणगी ये.
कलम फिकी माझी भारी होते, जेव्हा बाबा म्हणे मला लेकराच्या भविष्याची काळजी ये...

लागते  back , back to back नशिब खानार कशी पल्टी ये, I don't think about it because रॅप सीन मध्ये कलटी ये

author :- 
                Samir Lande
                Aditya gangurde

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

ये खुदा बता तूने क्या सितम कर दिया मेरे दिल को तूने किसी के बस मैं कर दिया वो रहा तो नहीं एक पल भी आकर टुकडें- टुकड़ें कर दिये ना विश्वा read more >>
Join Us: