बायको असावी अशी – माधव मुळे

बायको असावी अशी – माधव मुळे

परिकथेतील ती राणी
सारखी दिसावी
नसली सुंदर तेव्हडी तरी
मनाने निर्मळ असावी

दुःखात सुध्दा ति माझ्या
पावलान सोबत चालावी
चिडलो जरी मी तिच्यावर
ती हसूनच बोलावी

मर्सडीजची स्वप्न तिने
स्वप्नातच पहावी
परीस्थिती माझी समजून
साथ देत रहावी

चुकलोस चुकून मि कोठे
वाट मला दावावी
उशीर झाला घरी यायला
तर मी आल्यावर जेवावी

माहेराला माझ्यासाठी
विसरून जाणारी
आई वडिलांना नेहमी
असावी समजून घेणारी

Madhav muleमाधव मुळे

3+

Leave a Reply

Create Account



Log In Your Account