भावना – माधव मुळे

भावना – माधव मुळे

जग झोपलेले असते
तेव्हा मिग जागतो
आठवूनी देवाला फक्त
तुलाच मांगतो

झोप लागतच नाही
मन सुसाट फिरते
आठवणीत आई ते ग
तुझ्या सतत झुरते

आठवण तुझी आई
मला येतच राहील
रोज बघ आई तुला
स्वप्नात मी पाहील

माझे हृदय सडेल ग
जेव्हा तेव्हा आनंदी मी होईल
कारण त्याच्यामधुनी सुद्धा
तुला फक्त आईच ऐकू येईल

माधव मुळे

5+

Leave a Reply

Create AccountLog In Your Account