ज्योती महादुले 04 May 2023 गीत प्यार-महोब्बत 🏵️ 6351 0 Marathi :: मराठी
पवित्र नाते ------------- पवित्र नाते तुझे नि माझे रे प्रिया की प्रेम निरागस ओढीने भावना निस्वार्थ बहरती रे की सुरमयी या ओठांवर सुर तुझेच सजले सांगु कशी या नभा पवित्र नाते तुझे नि माझे रे प्रिया .... तु नगमा अदाकारा, तुझ्या सादगीत रंगते जेव्हा जेव्हा गुणगुणते, सदाबहार पंक्ती रचते रचना रचित दिगंतरा पवित्र नाते तुझे नि माझे रे प्रिया...... तु नेकी पुछ पुछ, मनात नसावा मलंग तु बंधा गुणवंत,तेज तुझ्या संग राहुन जाव्या पाऊल खुणा पवित्र नाते तुझे नि माझे रे प्रिया.....