ज्योती महादुले 04 May 2023 गीत अन्य 🏵️ 7521 0 Hindi :: हिंदी
एक सुरमयी गीत रचना कुठून येतात या काव्यपंक्ती पुन्हा पुन्हा या गीताला शिखर देतात मनात भावना अनावर संचारतात बोलके रुप घेतात लहरी कांचना एक सुरमयी गीत रचना... विश्व अनोखे स्वप्नांचे कल्पनेतले मोती जसे ईश्वराचे लडीवाळ असे छलके अमॄत बनुनी अंतरात एक सुरमयी गीत रचना.... सामना घेतात,विजय देतात कधी अपयशाचे फासे फेकतात ज्यांच्या अंतरी मुरतात पुन्हा पुन्हा विराजतात सखी बनुन साजना एक सुरमयी गीत रचना....