का आपण कमवायच – माधव मुळे

का आपण कमवायच – माधव मुळे

मृत्यू खूप सुंदर आहे
अनुभव तू घेऊन बघ
सर्व चिंता नष्ट होतात
एकदा जवळ जाउन बघ

कमाईच्या मांगे लागू नको
दान करण शिकून घे
मृत्यू खूप सुंदर असतो
जवळ जाऊन बघून घे

तेरा दिवस रडून सगळे
मोकळे इथे होतात
कमावलेल आपण मंग
आनंदान खातात

जोवर आपण कमावतो
तोवर परके आपले असतात
कमवन बंद झाल्यावर
आपले परके होतात

madhav muleमाधव मुळे

3+

Leave a Reply

Create AccountLog In Your Account