का अस होत – माधव मुले

का अस होत – माधव मुले

का अस होत

जन्माला आलोतर
सगळे खुश होतात
मरते वेळी डोळ्यात
मंग आसवे का येतात

कशी हि रीत
देवाने काढली
प्रत्येकाच्या जीवनामध्ये
सुख दुःखे धाडली

बारादीच्या वेळी डोळे
आसू नकळत काढतात
मंग जग सोडून गेल्यावर
का जाणून बुजून रडतात

दुःखे हि येत गेली
येतच राहणार
ती कधी गरिबी
श्रीमंती नाही पाहणार

कस हे वेळापत्रक
देवाने बनवलं
जेव्हा अनुभवलं
तेव्हा ते जाणवलं

त्यामुळे विनंती माझी
मित्रांना वेळ दया
अल्प काळासाठी जीवन
हे आंनदान जगुम घ्या

 

Madhav Mule

 

माधव दादाराव मुले

3+

Leave a Reply

Create AccountLog In Your Account