खेळ – माधव दादाराव मुळे

खेळ – माधव दादाराव मुळे

प्रेम नावाचा खेळ तू
माझ्या सोबतच का खेळला
हो म्हणुन धोका दिला
तेव्हा तुझा तो डाव मला कळला

तू भाव खायची मी
भाव दयायचो
वेडा बनून तुझी
परीक्षा घ्यायचो

कळले मला जेव्हा
दिलाय तू दगा
करणार तरी काय मी
होतो त्या खेळातील फुगा

असला खेळ plz
कुणासोबत नको खेळूस
धुतलेल्या धुण्यासारखं नको
मनाला पिळूस

खेळ तू स्टार्ट केला
माघार मी घेतो
तुझ्यावरील प्रेमाला
फुल स्टॉप देतो

Mahadu muleमाधव दादाराव मुळे

3+
comments
  • Dardbhare Lines Mr. Madhav

    0

  • Leave a Reply

    Create Account    Log In Your Account