Notification

अपने लेख प्रकाशित करने के लिए यहाँ क्लिक करें!

🖤मैत्रीण🖤-दर्श

मैत्रीण
मला मैत्री आवडते मैत्रीण म्हणजे तू आवडते☺️……
तू कधी हसते😅 कधी रुसते😒….
तुझी हीच नोटंकी🤩 मला आवडते☺️……
मला मैत्रिण आवडते….
मनातल ❤️ऐकणारी तू आवडते….
तू हसते☺️ मला🤗 हसवते
तुझी हीच अदा मला वेड बनवतेस😇….
मला मैत्री आवडते….
मैत्रीवर जीव ओतनारी तू आवडते☺️…..
कधी हसते हसवते रडते
रडता रडता हसणारी तू आवडते….🥰
✍🏻Noughttystar_🙈darsh

Leave a Reply

Join Us on WhatsApp