Notification

अपने लेख प्रकाशित करने के लिए यहाँ क्लिक करें!

माय-अनुजा जंगम

घरटयातल्या पिलांसाठी
झटणारी हि माय असते ;
आयुष्यातील वाट दाखवणारी
दुधावरची साय असते .

पंखांना हात लावून
उडवणारी हि माय असते ;
आकाशात भरारी घेऊन
विहरणारी हि साथ असते.

Leave a Reply

Join Us on WhatsApp