Neha G. kharat 30 Mar 2023 कविताएँ प्यार-महोब्बत 16906 0 Hindi :: हिंदी
तुम्हीच आहेत त्या स्वप्नं सुंदरी माझ्या स्वप्नांत राहणाऱ्या समोर असुनही माझ्या ह्रदयात बसलेल्या तुम्हाला बघण्यासाठी नेहमी डोळे तरसतात माझे तुम्ही दिसल्या नाही तर मन लागत नाही कूठेच माझ अशी कशी जादू करुण गेल्यास तुम्ही तुम्हाला न बोलल्याशिवाय कस राहू आम्ही....!!नेहा खरात !!