नवीन वर्ष-माधव मुले

नवीन वर्ष-माधव मुले

नवीन वर्ष आले
जुने निघून गेले
जुन्यासोबत आयुष्याचे
दिवस कमी झाले

वर्षा आड वर्ष
निघून हे जात आहे
मृत्यू हा माणसाला
जवळ ओढऊन घेत आहे

तरी देखील लोक दारू
पिऊन पडत आहे
हानामारीचे प्रसंग
रोज इथे घडत आहे

का माणसाला जाणीव
याची नसेल
दरवर्षी एक नवीन
वर्ष असेल

अस्तित्व राहील आपलं गेल्यावरही
अस काही करा
नवीन वर्ष येत जाईल जुन्यात
काय केलं हा विचार करा

 

माधव मुले

1+

Leave a Reply

Create AccountLog In Your Account