Samir Lande 08 Jan 2024 कविताएँ प्यार-महोब्बत #समीरलांडे #samirlande #love #मराठीकविता #समीरलांडेकविता 3336 0 Marathi :: मराठी
डोळ्यातील पाण्याचं काय ते तर केव्हा ही येत , कधी रडताना तर कधी हस्ताना ही येत. मानस जपता आली तर जपून घ्यावीत, नसेल येत तर शिकून, नाहीतर शिकवून घ्यावीत. कारण भाऊक मनी डोळ्यात च पाणी येत, सुखाला चाल दुःखाला विराम आपल्यातच येत. कवी - समीर लांडे