Notification

अपने लेख प्रकाशित करने के लिए यहाँ क्लिक करें!

रक्तपिपासु माणुस-सागर पंडित

रक्तपिपासू माणुस

शिवा हा पोलीस ईंन्स्पेक्टर आहे
एका रेड मध्ये पाठलाग करताना क्रॉस फायर होते व तो खुपच जखमी होतो
त्याच्या अंगावरील रक्ताचा वास हा तेथील एका रक्तपिपासू राक्षसाच्या नाकामध्ये जातो
तो रक्तपिपासु राक्षस रक्ताचा वास घेत शिवापर्यंत पोहचतो
मोठी डरकाळी फोडुन तो शिवावर झडप घालतो तर शिवा जागेवर वळतो तर शिवाकडील चाकू हा त्या राक्षसाच्या ह्रद्यामधुन आरपार जातो व त्या राक्षसाच्या ह्रदयाचे रक्त शिवाच्या तोंडात पडण्यास सुरुवात होते
काहि क्षणात त्या राक्षसाची राख होते मात्र तो पर्यंत त्या राक्षसाच्या ह्रद्याचे ठोके शिवाच्या काळजात जागृत होतात

शिवा तेथे बेशुद्ध होतो
त्यानंतर शिवा हा प्रत्येक रात्री रक्तपिपासु राक्षसाचे अक्राळ विक्राळ रुप घेऊन शहरामधिल लोकांना मारुन फक्त त्यांचे रक्त पितो व दुस-या दिवशी पुन्हा नॉर्मल माणुस होतो
या प्रकारे शिवाचे दुहेरी आयुष्य सुरु होते
माणसाच्या रुपात आल्यानंतर शिवा ला रात्रीचा हत्याकांड सतत आठवतो व तो सतत पश्चातापाने आक्रोश करतो ,
हा प्रकार थांबविण्यासाठी स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो मात्र शिवाच्या शरीरामध्ये रक्तच नसते त्या मुळे त्याचा अंत होत नाही

शेवट:
पौर्णिमेच्या रात्री चंद्रग्रहन सुरु होऊन संपु पर्यंतचा १ मिनीट ४२ सेकंदाचा कालावधी या मध्ये
हनुमान चालीसा उच्चारुन स्वत:मधील राक्षसाला थांबवीणे व स्वत:चा अंत स्वत:च्या पत्नीकडून करुन घेणे या स्वरुपाने चित्रीकरण करु
लेखक: सागर पंडित
१६.नोव्हेंबर.२०२०

Leave a Reply

Join Us on WhatsApp