Notification

अपने लेख प्रकाशित करने के लिए यहाँ क्लिक करें!

सेल्फ रेस्पेक्ट-सोनम-साल्वे

दुसऱ्या लोकांना खूश ठेवण्याच्या नादात आपली किंमत शून्य होऊन जाते ते कळत नाही

जेव्हा आपल्याला काही कळत नाही आपल्याला वाटतं की पुढचा व्यक्ती खुश आहे म्हणजेच आपण खुश आहे

एक टाइम येतो जेव्हा आपल्याला त्यांची गरज असते पण ते म्हणतात तुम्हाला काय काम आहे घरीच बसून असते

पण कोणामुळे आपण घरीच असतो त्यांच्या खुशी

मुळेच ना घरातलं सगळ्यांचं करता करता कधी टाईम गेला

कळत नसतो. फक्त त्यांच्या खुशीसाठी आपण आपलं करिअर

आपण घरात घालतो. याचं काही पडलेलं नसतं त्यांना..

घरी बसून असते असं म्हटलं की झालं

एक दिवस पूर्ण घराची जिम्मेदारी पुरुषाकडे दिली तर

तेव्हा त्यांना कळेल की आपण घरात बसून असतो की काय करते

हे जाणीव करून देणे खूप गरजेचे असते

जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्याला वाटते की आपली घरात किंमत फक्त शून्य आहे

त्यावेळेस सगळ्यात जिम्मेदारी वरून हात काढून घेणे हेच बरे,

आपल्याकडेही काही हुनर आहे

प्रत्येकालाच नाही जमत घरातल्या जिम्मेदारी संभाळण आणि

बाहेरचेही काम ही बंगना आणि स्वतःला वेळ देणं

म्हणून कधीच दुसऱ्या पुढे एवढं पुढे पुढे करू नका की स्वतःची किंमत स्वतःच्या नजरेत शुन्य होईल 🙏🙏

33 views

Share on

Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on email
Email
Share on print
Print
Share on skype
Skype

Leave a Reply

Join Us on WhatsApp