Notification

अपने लेख प्रकाशित करने के लिए यहाँ क्लिक करें!

शुभेच्छा-सोनम-साल्वे

हृदयाचं आकार असलेलं आपट्याचं पान
नशीब आहे आपलं म्हणून जोडलो गेलो पानाला
याच हृदयात शुभेच्छा आहे हजार प्रत्येकाला
हृदय काढून दाखवता येत नाही म्हणून
आपट्याच्या पानानि दिल्ली सात
मनाचे बंद त्याला प्रेमाची झंकार
आनंदाच्या सणाला तुमची सर्वांची सात
दसरा या सणाच्या तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Join Us on WhatsApp