Join Us:
20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

कावळ्यांचा पडलाय मोत्यांवर डाव

Samir Lande 08 Oct 2023 कविताएँ समाजिक Samir Lande समीर लांडे कावळ्यांचा डाव 15382 0 Other :: Other

सांडली पेणातली शाई मला भरता येत नाही,
सरपंचा विषय काही बोलता येत नाही.
गावात कामे नाही होत आता तस्तीची ,
गा*त शब्द मोडतो यांचा मस्तीची.
गावकरी काय, भरती सभा जणू किडे पडले चौकात,
गळतय गरीबाच घर भर पावसात.
गाव गेलं भो*त , अन नोटा चालल्यात खिशात.
गरज गावाला नाय, करा तुमच्या बुध्दी चां विकास.
तोंड पाहून काम, जे यांची चाटत राहतील.
विरोधाच्या सही साठी पैसे मग.
पंचायतीच्या हातात दील गावच नाव,
कावळ्यांचा पडलाय मोत्यांवर डाव...
 कवी :- समीर लांडे

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

शक्ति जब मिले इच्छाओं की, जो चाहें सो हांसिल कर कर लें। आवश्यकताएं अनन्त को भी, एक हद तक प्राप्त कर लें। शक्ति जब मिले इच्छाओं की, आसमा read more >>
Join Us: