Notification

नसीबवान आहेस मित्रा-हर्षदा पचपोर

नसीबवान आहेस मित्रा मेल्यावर ही सुखत आहेस .
मी मात्र आधी ही गरीब होतो, आणि मेल्यवर ही गरीब आहे . आणि दुखात आहे .
तू अमीर आहेस आणि मी गरीब
तुला स्मशानात न्यायला स्वता ची गाड़ी आहे .मी मात्र एकटा रस्त्याच्या कड़ेला पडलो आहे . आणि मला नेले जाइल एका महानगरपालिकेच्या कचरा गाड़ित .
तूझ्या अंगावर फूलांची बरसात आहे आणि माझ्या अंगावार मात्र कचराचे ढिगार आहे .
तुझ्या देहा मागे लाखो लोकांच्या रंगा आहे आणि मी मात्र एकटा मुंग्ययांच्या गोगात्यत फैसलों आहे . आपल्या दोघा मध्ये एकाच फरक आहे आहे तो म्हणजे तू अमीर आहेस आणि मी गरीब .
मेल्यानंतर कोन कोनाच्या देहा ची काशी कड़जी घेतो है व्यक्ति बार अवलंबुन आहे .
मात्र मेल्या नंतर दोघांचाही रास्ता एकच आहे .

Leave a Comment

Connect withJoin Us on WhatsApp