Join Us:
20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

प्रत्येक रातीला तुझ्या-आठवणींची लाट येते

Samir Lande 08 Jan 2024 कविताएँ अन्य #Samirlande #समीरलांडे #मराठीकविता #mrathiकविता #प्रत्येक रातीला तुझ्या , आठवणींची लाट येते. वहीच्या पानावर तुझ्याच , चेहऱ्याची छाप येते. स्पर्श त्या छापेचा , मला गगनात नेतो. तू नसतांना देखील, तुझाच भास होतो . 2113 0 Marathi :: मराठी

प्रत्येक रातीला तुझ्या ,
आठवणींची लाट येते.
वहीच्या पानावर तुझ्याच ,
चेहऱ्याची छाप येते.
स्पर्श त्या छापेचा ,
मला गगनात नेतो.
तू नसतांना देखील,
तुझाच भास होतो .

कवी :- समीर लांडे

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

शक्ति जब मिले इच्छाओं की, जो चाहें सो हांसिल कर कर लें। आवश्यकताएं अनन्त को भी, एक हद तक प्राप्त कर लें। शक्ति जब मिले इच्छाओं की, आसमा read more >>
Join Us: