Samir Lande 07 Aug 2023 कविताएँ प्यार-महोब्बत प्रेम कविता मराठी भाषा love broken heart shayri प्रेम कविता संग्रह, समीर लांडे, Samir Lande 8106 0 Marathi :: मराठी
माती पण म्हंतीये पाऊस पडूदे, एकदा तुला बघण्याची हौस पुरुदे. अपूर्ण राहिल ते प्रेम होत का ? नाही तर आपल्या दोघांत फूट पडूदे. कारण काही भांडणाची , काही माझ्या शंक स्वभावाची. नदीत उतरल्यावर समजते गती मात्र प्रवाहाची . ही गोष्ट तुझा मनाची टोचत नेहमीच एक प्रश्न मला, सात राहील का जन्म भराची ... शब्द :- समीर लांडे