Notification

नवरात्री शुभेच्छा-सोनम-साल्वे

आली नवरात्रीचा दिवस दुर्गा देवीचे नऊ रूपांना समर्पित
नवरात्रीचे नऊ रंग त्या त्या देवीचे गुनाचे प्रतीक
आली नवरात्री नऊ रंग घेऊन करू जल्लोषात साजरी नवरात्री रात्रीची दिवस
करू रंगाची उधळण नऊ दिवस घालून वेगळ्या रंगाचे परिधान करून कपडे
आली नवरात्रि टाकून रांगोळी नऊ दिवस नऊ रंगाचे करू देवीचे स्वागत
आली नवरात्रि अखंड दीप पेटून करू देवीची पूजा आली नवरात्रि करू सगळ्यांचे स्वागत आपल्या घरी नवरात्रीच्या सगळ्यांना शुभ शुभेच्छा🌹🌹🌹

Leave a Comment

Connect withJoin Us on WhatsApp