Samir Lande 04 Jul 2023 कविताएँ समाजिक Samir Lande, समीर लांडे, पैशाने देह विकली जातात, love broken heart shayri प्रेम कविता मराठी कविता संग्रह 7095 0 Marathi :: मराठी
एक स्वप्नच जणू पडले , जे पूर्ण बगताच आले नाही. आख्खी रात्र जागून काढली मी, पुन्हा झोपता आले नाही . आता खिडकीत ही कुढे चंद्राचे दर्शन होतात ? नातलगांन प्रमाणे, ढग नेहमीच आडवे येतात. रात्रीच्या काळोखात उचलतो पेन, दिवसा तर अश्रू दिसून येतात . शब्द तर होतात संपेना से माझे, पण वहीची पानं नेहमीच संपली जातात. फेरफटका मारताना प्रेमाच्या बाजारात, समजले मला, इथे पैशाने देह विकली जातात ... शब्द :- समीर लांडे