Samir Lande 13 Oct 2023 गीत समाजिक Samir Lande चंद्राची रात Adi Sam 10168 0 Marathi :: मराठी
झाली रात माझ्या शब्दांची सात मग रॅप नेतो मला चांदण्यांच्या पार येय... आज रॅप vice full broken heart देतो तुला feel जरा ये माझा पास माझ्या भाषेच्या सौंदर्याने आपल्या हृदयाला घेऊन जातो, मराठी रॅपच्या सौंदर्यात भेटतो माझ्या शब्दांना जोडी Sam भाई पण आहे सात yo... केली शुरुवात, मग आग लावली... ती आदि ने लिहिता रातीला शब्द आले जोडीला जणू चंद्राची रात कटे चांदणीच्या साथी ने प्रेम नाही भावा , आम्ही रॅप मधील कातील ए आज steg भारी Freedom बोलण्याची , क्रांतीवीरांची ही देणगी ये. कलम फिकी माझी भारी होते, जेव्हा बाबा म्हणे मला लेकराच्या भविष्याची काळजी ये... लागते back , back to back नशिब खानार कशी पल्टी ये, I don't think about it because रॅप सीन मध्ये कलटी ये author :- Samir Lande Aditya gangurde