Samir Lande 25 Oct 2023 कविताएँ अन्य #Samirlande #प्रथम 11670 0 Marathi :: मराठी
प्रथम प्रथम प्रथम, असतात फक्त नावाला, मित्र देतात आवाज, आणि ठोकलय यांचा कानाला. मर्दानी नाव यांचं बायकात फिरतात, म्हणून तर पोरींचे चाळे यांचा आंगत शिरतात. हात भारी जड काम, सानी सानी सानी ईच्या डोक्यात घान, जणू खोक्यात घान. यांना पोत्यात घाल , नाहीतर गोठ्यात बांद . Lip sing करून यांचे content चालतात, आणि followers च्या नावाखाली booster मरतात. शब्द :- समीर लांडे