Samir Lande 21 Feb 2024 कविताएँ प्यार-महोब्बत #मराठीकविता #samirlande #समीरलांडे #lovepoetry 2342 0 Hindi :: हिंदी
जादूच असेल तीचात काही , ती नेहमीच असते मझ्यात काही. रात्री उष्याला ही तीच जाणवते, माझ्या स्वप्नात हि तिच वावरते. मी तर स्वपवल सर्व काही, असेल का तीचात मी ही काही. कवी :- समीर लांडे