तुझे चाहा मैने-विशाल

तुझे चाहा मैने-विशाल

तनहा है ये दिल उदास है ये जिंदगी, उसने ऐसे रंग दिखाये आस नही अब जीनेकीं ।। पता नही था मुझे वो इतना बदलेगी, हर ख्वाब मेरा चूर चूर करदेगी ।। यादे है कुछ ऐसी आंखे नम है, हरपल उसकी यादोमे मायूस ये दिल है ।। सोचता हू आज भी मेरे प्यार मे क्या कमी
Complete Reading

तुझ्या आठवणीत – विशाल परशुराम मुळे

दूरच्या एक प्रवासासाठी बसमध्ये बसलो होतो । भावना माझ्या मनातल्या कागदावरती मांडत होतो ॥ परत झालं नेहमीसारखं डोळ्यांसमोर तुझा चेहरा आला । आठवले तुझे ते शब्द आणि कंठ माझा दाटून आला ॥ आला कंठ दाटून जसा गालांवरून अश्रू ओघळले । ओघळलेल्या अश्रूंनी मग भावुक झालेल्या कागदालाही भिजविले ॥ फोनवरील प्रत्येक शब्द तुझा मनाला टोचत होता
Complete Reading

मेरे रंग मे रंगणेवली – विशाल परशुराम मुळे

मेरे ख्वाबोका वो चेहरा कितना सुंदर है । सुंदर है फिर भी कितना लाजवाब है ।। हररोज उसके लिये मै गीत लिखता जाऊ । हर गीत मे उसे मै अपने पास पाऊ ।। भोली है उसकी सुरत मासूम है उसकी आँखे । आती है जब ख्वाबोमे थम जाती है मेरी सांसे ।। ख्वाबोका वो चेहरा
Complete Reading

कधी येशील – विशाल परशुराम मुळे

माझ्यातल्या या वेड्याला समजून केव्हा घेशील । प्रिये मी वाट बघतोय आयुष्यात माझ्या कधी येशील ।। श्रावणातल्या पहिल्या पावसात तुझ्यासोबत चिंब भिजायचंय । मिठीत तुला घेऊन माझ्या त्या सरिंनाही लाजवायचंय ।। सुट्टीतला प्रत्येक दिवस तुझ्यासोबत मला जगायचंय । सोबतच्या त्या क्षणांना मनामध्ये मला साठवायचंय ।। ठरविलं मी मनोमनी सुख सारं तुला द्यायचंय । दुःख तुझ्या
Complete Reading

पैसा हवाय की नातं – विशाल परशुराम मुळे

आयुष्यात माझ्या येताना आधीच ठरवून ये । पैसा हवाय की नातं आधीच सांगून दे ॥ निरीक्षण करता जगाचे सर्वजण पैशाला मानतात । लाखो हुंडा देऊनही इथे मुली माहेराला नांदतात ॥ पैशासाठी कधीच मी सर्वकाही करणार नाही । नात्यासाठी माझ्या मात्र केल्याबिगर राहणार नाही ॥ पैसा नसला तरी गरजेपुरतं खूप आहे । नातं तुझं जपण्याची पूर्वतयारीही
Complete Reading

प्रेमात पडायचं राहूनच गेलं – विशाल परशुराम मुळे

बालपण खेळण्यात गेलं तारुण्य जबाबदारीनं हेरलं । संस्कार जपलेल्या मनाचं प्रेमात पडायचं राहूनच गेलं ॥ वेडावलेल्या या मनाला कलागुणांनी घेरलं । कलागुण प्राप्तीसाठी अहोरात्र खपलं । संस्कार जपलेल्या मनाचं प्रेमात पडायचं राहूनच गेलं ॥ कलाप्रेमीच्या या आयुष्यात मैत्रिणीही खूप भेटल्या । सरळ मनाच्या या वेड्यानं सर्वांनाच ताई बनविलं । संस्कार जपलेल्या मनाचं प्रेमात पडायचं राहूनच
Complete Reading

माणूसपण दाखविणारी – विशाल परशुराम मुळे

लाल झालेल्या सिग्नलवर गाडी मी थांबविली । थांबताच माझी गाडी अचानक ती दिसली ॥ चेहरा तिचा कोमल रुमाल ती सावरत । झाडू हातात घेऊन गार थंडीने कुडकुडत ॥ गाडीच्या माझ्या मी काचा बंद करून होतो । जॅकेट अंगात असूनसुद्धा थंडीने कुडकुडत होतो ॥ रोडवरील सारा कचरा झाडूने ती झाडत होती । गाडी अचानक आल्यावर घाबरून
Complete Reading

सिगरेट एक जहर – रवि कान्त अगृवाल

दोस्तों आज सुनाता हुं मै आपको आपबीती जो शायद हर सिगरेट पीने वाले पर बीती सिगरेट हैं एक ऐसा जहर जो धीरे धारे दिखाता है अपना कहर जितना रहेंगें इससे दूर बना रहेगा चेहरे का नूर ये अपनी खुशियों को जीवन से हटा देता हैं और उमृ के पलो को घटा देता हैं अाओं इसका
Complete Reading

तिचं आयुष्य – विशाल परशुराम मुळे

वाटते तिला कधीतरी समजावेंन मी बाबाला, बाबा नसतात समजूतदार आयुष्य मानतात पैशाला ॥ नसतं कुणी तयार तिच्या इच्छा विचारायला, अश्रू येतात डोळ्यांतून नसतं कुणी पुसायला ॥ शिकण्याची तीव्र इच्छा उरी ती दाटून धरते, आवडीच्या त्या पुस्तकांना उराशी कवटाळते ॥ एका क्षणात ती जिवंत असुनी मरते, फांद्या फुटलेल्या स्वप्नांना बेचिराख करते ॥ नावडत्या व्यक्तीसोबत तिला आयुष्य
Complete Reading

मी वाट बघतोय – विशाल परशुराम मुळे

आयुष्याच्या एका वळणावरती मी तुझी वाट बघतोय फक्त एकदा ये मी वाट बघतोय ॥ अपेक्षा तुझ्याकडून मला एकच असणार तू असावी शांत, निरागस, नसेल राजकुमारी, असावी मनाने सुंदर ॥ नसेल माझ्याकडे सर्व काही तरी सुंदर,नाजूक,कोमल विचार नक्कीच आहे, कर्तृत्वाने भरलेलं मन नक्कीच आहे ॥ नसेल माझ्याकडे सर्व काही तरी भावना समजून घेणारं मन नक्कीच आहे,
Complete Reading

Create AccountLog In Your Account