Neha Sanjay Badge 30 Mar 2023 कविताएँ प्यार-महोब्बत #Google#Marathi Kavita#yahoo 24904 0 Hindi :: हिंदी
मी न माझी राहीले !! सुखात ही दुःख मी पाहीले. सूखाचे क्षण सारे सरले!! अश्रू आता फक्त उरले… होते नव्हते सारे गेले सखे सोबती परके झाले… नात्यांचे बंध सारे सरले एकटेपण आता उरले… न मागे न पुढे कुणी उरल्या फक्त आठवणी… सूखाचे क्षण सारे सरले अश्रू आता फक्त उरले… दुःख न सरले अश्रू न उरले… जिवनात मी हरले. मी माझी न राहीले !!
I wants spread my Thoughts & feeling through poems . I like to write poems....