Aarti Ramesh Honale 11 Jul 2023 गीत दुःखद आयुष्याच्या वाटेवर काय काय घडते 6730 0 Hindi :: हिंदी
आयुष्याच्या वाटेवर काय काय घडले आयुष्याच्या वाटेवर अजूनही काय काय घडते जीवन नाही जगणे एवढे सोपे जेवढे वाटते जगण्यास सोपे मरूनही जगावे लागते तर कोणासाठी काही सहन करावे लागते माणसाच्या रुपी ठाई जनावर येथे दुसऱ्यांचा विचार कधी ते ना करे फक्त धुन आपली फक्त शान आपली असूनही ना वाटे आपली जबाबदारी
I am a aarti and I like to write a songs, poems and etc...