Samir Lande 13 Mar 2024 कविताएँ समाजिक #आई एक माऊली #मराठी #कविता #samirlande #समीरलांडे 3460 0 Hindi :: हिंदी
आई एक माऊली, नाही भेटणार तिचा सारखी मायेची सावली. एक सुखाचा व्यवहार तिचा सावलीत होतो, आईचं रूपांतर एका मावलित होतो. धुतले तिचे पाय जरी हा ऋण कसा फेडू मी, आई तुझा नावाचे स्मरण सांग कसे सोडू मी. कवी :- समीर लांडे