Samir Lande 09 Nov 2023 कविताएँ समाजिक Samir Lande. झोळी. समीर लांडे. राजनैतिक सामाजिक 8584 0 Hindi :: हिंदी
फाटकी झोळी दारी आली, कामा पूर्ती मामा झाली .
चोर चोर बग कोण? सरकार आली, सरकार आली .
मी नाही देश प्रेमी , आहे सैनिक पुजारी,
कारण देशाला खाणारी ही मंत्री मंडळाची गाडी.
सैनिक असतो तो उपाशी,
मंत्री खेळतो तो भोळ्या जनतेच्या जीवाशी.
काही इतके भारी गेले खालच्या दराशी ,
ठेवता पार्टीचे नाव in*a जणू ,
नाव यांच्या बापाच्या खिषाशी.
ना पहिली पास यांची ना कुठे शाळा झाली,
मोठ मोठे अधिकारी यांच्या खाली झुला घाली .
कवी :- समीर लांडे
Follow Instagram :- _samir_lande