Swapnil bajrang aher 18 May 2023 कविताएँ अन्य #आयुष्य #जीवन #starpoem 7407 0 Marathi :: मराठी
पन्नाशी झाली साठी आली कशाला करतो चिंता ? प्रत्येक दिवस मजेत जगायचा वाढवायचा नाही गुंतावय झालं म्हातारपण आलं उगीच बोंबलत बसू नको विनाकारण बाम लावून चादरीत तोंड खुपसू नकोरोजच यांना कशी काय होती जळजळ आणि Acidity मलाच म्हणतेत या वयात असते का कुठं सिमला , उटी ?तुम्हीच सांगा फिरायला जायला वयाचा संबध असतो का ? नेहमी नेहमी घरात बसून माणूस आनंदी दिसतो का ?पोटा पाण्यासाठी पोरं घर सोडून जाणारच प्रत्येकाच्या आयुष्या मधे असे रितेपण येणारचकरमत नाही करमत नाही सारखे सारखे म्हणू नका मित्रां सोबत दिवस घालवा घरात कुढत बसू नकाआवडीच्या मित्र मैत्रिणींचा Group करायचा मस्त Sugar detect होई पर्यंत Ice Cream करायचे फस्तदेशातल्या देशात वा परदेशात हिंडाय-फिरायला जायचं वय जरी वाढलं तरी रोमँटिक गाणं गायचंगुडघे गेले , कंबर गेली नेहमी नेहमी कण्हु नका आता आपलं काय राहिलं हे बोगस वाक्य म्हणू नकापिढी दर पिढी चाली रितीत थोडे फार बदल होणारच पोरं पोरी त्यांच्या संसारात कळत नकळत गुंतणारचतू-तू , मैं-मैं , जास्त अपेक्षा कुणाकडूनही करू नका मस्तपैकी जगायचं सोडून रोज रोज थोडं मरू नकाएकमेकाला समजून घेऊन पुढे पुढे चालावे वास्तू तथास्तु म्हणत असते नेहमी चांगले बोलावे स्वप्नील आहेर नाशिक
Star boy Swapnil Wirtr and youtuber shitya uploaded...