Samir Lande 09 Nov 2023 शायरी प्यार-महोब्बत Samir Lande डोकावे रुद्यात कोणी , कोणी माझे ही व्हावे. जेवलास का, रात्रीला msg मला ही यावे. जागावे मी ही रात्र भर ,आयुष्य तिच्या सोबत जगावे. शेवटी या हातात हात तिचेच असावे... समीर लांडे प्यार मोहबत 6862 0 Hindi :: हिंदी
डोकावे रुद्यात कोणी , कोणी माझे ही व्हावे. जेवलास का, रात्रीला msg मला ही यावे. जागावे मी ही रात्र भर ,आयुष्य तिच्या सोबत जगावे. शेवटी या हातात हात तिचेच असावे... कवी :- समीर लांडे Follow Instagram:- _samir_lande