Join Us:
20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

त्याचे सोनेरी केस,त्याचे हसणे हौसी नेकी

ज्योती महादुले 02 Jun 2023 गीत प्यार-महोब्बत 🏵️ 7446 0 Marathi :: मराठी

मन चोरी डाकू झाले गं,सुदबूद हरवून गेले
डोळ्यात कुणी आले गं,सुदबूद हरवून गेले
त्याचे सोनेरी केस,त्याचे हसणे हौसी नेकी
त्याला बघुनी अलगद गायले
मन चोरी डाकू झाले गं,
सुदबूद हरवून गेले।।धृ।।

त्याचे चालणे ऐटबाज,
 व्यक्तिमत्त्व दिलखुलास
राजेशाही मिजास आहा..
नजरेचा तीर आरपार,
शब्दात मिठास
गुणवंत गुणी साज आहा...
मन झल्ली फेक झाले गं
सुदबूद हरवून गेले।।1।।

पंजाबी छैला,केसावर तुराऀ
नेक बंदा आहा...
मदतीचा हतकंडा, निशिगंध जसा
सरगम होठात आहा...
मन रंगात रंग बनुन रंगले गं
सुदबूद हरवून गेले
स्वप्नात त्याला पाहीले गं
सुदबूद हरवून गेले
त्याचे मस्करी करणे
जसे पुणवेचे चांदणे 
मी भुलूनी गीत गायले
रचले मनमीत हाय गं
सुदबूद हरवून गेले
 स्वप्नात कुणी आले गं
सुदबूद हरवून गेले
मन चोरी डाकू झाले गं
 सुदबूद हरवून गेले।।2।।

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

ये खुदा बता तूने क्या सितम कर दिया मेरे दिल को तूने किसी के बस मैं कर दिया वो रहा तो नहीं एक पल भी आकर टुकडें- टुकड़ें कर दिये ना विश्वा read more >>
Join Us: