12 जानेवारी-माधव मुले

12 जानेवारी-माधव मुले

जाधवांची लेक ती
मराठ्यांची वाघीण होती
मुघलांसाठी जणू
ज्वालामुखीतली अग्नी होती

काळजाणे धीट ती
डोक्याने चतुर होती
अशी जिजामाई
भोसल्यांची सून होती

जातीभेद कधी केला नाही
मनाने ती नेक होती
अशी जिजाआई अमुची
लाखो मध्ये एक होती

कित्येक वर्षे येईल असे
कित्येक निघून जाईल
12जानेवारी नेहमी आई
स्मरणात आमुच्या राहील

कपाळी टीका असून
मराठयांच्या हाती भगवा राहील
12 जानेवारीला जन्म स्थळी
तुमच्या सगळे मराठे येईल

 

माधव मुले

0

Leave a Reply

Create AccountLog In Your Account