Notification

अपने लेख प्रकाशित करने के लिए यहाँ क्लिक करें!

तुझी आठवण

 राहणे पण कठीण  होत आहे तुझ्याशिवाय जगणे पण कठीण होत आहे तुझ्या शिवाय…………….

कारण तर कळत  नाही , पण दुसऱ्या  सोबत पण बोलणे कठीण होत आहे तुझ्या शिवाय……………

इच्या  आहे मनात तुझ्याशी बोलण्याची, इच्या आहे मनात तुला समजून घेण्याची घेण्याची वाट पाहत आहो मी त्या दिवसाची वाट पाहत आहो मी त्या दिवसाची………………….

प्रेमाचे उदाहरण तरी काय देऊ साथ समुद्र सांगू कि पक्षाचे प्रेम सांगू ………….

नात्यातील गोडवा प्रेमाने नाही तर मैत्री ने जुळतो आज कालच्या प्रेम युगात मी तुझ्या प्रेमाला घाबरतो………….

कोणाशी कोणाचे न बोलण्याचे दुःख समजून घे गेलेली वेळ आणि गेलेला वेळ परत येत नसतो हे समजून घे ………..

एक इच्या मनात थेवून सांगतो कधीही ये पण कायम  स्वरूप ये  कधीही ये पण कायम  स्वरूप ये………….

102 views

Share on

Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on email
Email
Share on print
Print
Share on skype
Skype

4 thoughts on “तुझी आठवण”

  1. 582313 284007Someone necessarily assist to make critically articles Id state. This is the very first time I frequented your web page and thus far? I amazed with the analysis you produced to make this actual submit incredible. Superb activity! 827891

Leave a Reply

जागो और अपने आप को पहचानो-प्रिंस स्प्तिवारी

मैंने सुना है कि एक आदमी ने एक बहुत सुंदर बगीचा लगाया। लेकिन एक अड़चन शुरू हो गई। कोई रात में आकर बगीचे के वृक्ष

Read More »

Join Us on WhatsApp