Neha G. kharat 30 Mar 2023 कविताएँ प्यार-महोब्बत 19208 0 Hindi :: हिंदी
तुझ्यापासून खूप दूर जाव अस वाटत पण तु समोर येताच ह्रदय धडधडत.. तुला विसरून जाव अस खूप वाटत पण तुझा दरवळलेला सुगंध पुन्हा मला तुझ्या प्रेमात पाडतो... तुझ्यापासून कुठेतरी लांब जाण्याचे बहाणे रोजच शोधते पण तुझी आठवण मात्र मला तुझ्या पुन्हा पुन्हा जवळीक आणते..!!नेहा खरात!!