Pratibha Khadekar 20 Mar 2025 गीत समाजिक प्रतिभा खडेकार 22303 0 Hindi :: हिंदी
ए...ये..येळ्या जीवा
,,,, प्रतिभा खडेकार
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
,,,,,,ए......ये येळ्या जीवा सांग तो मी तुला
,,,,,,,,,ये येळ्या जीवा सांग तो मी तुला
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
,,,,,,, उधार नग मांगू बाबा..
,,,,,,, पोटाने उधार नग खाऊ बाबा..
,,,,,, शिव्यांच्या दांडव नग गाज ऊ बाबा..
,,,,अंगात उमळून मस्ती नग दाखवू बाबा..
,,,,ये येळ्या जीवा सांगतो मी तुला
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
,,,,,,,, ध्यास नग पकडू बाबा....
,,,,,,,, ध्यासाने नग मरू बाबा ...
,,,,,,,, श्वासात नग ध्यास भरू बाबा....
,,,,,,जीवात जीव असेपर्यंत नग रेंगरू बाबा
,,,,,ये येळ्या जीवा सांगतो मी तुला...
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
,,,,,,,,, चल चल चल उठ...
,,,,,,,,,,,, घे हातात कुऱ्हाड...
,,,,,,,,, मार लाकडीवर दाव...
,,,,,,,, भल्या भल्यांचे भरते या पोट..
,,,,,,, काय तुझं नाय खिलायचे होट..
,,,,,,,, नाय तुझ सुखायच होट..
,,,,,,,,ये येळ्या जीवा सांगतो मी तुला..
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
,,,,,,,,, हे हे हे... रडू नग बाबा..
,,,,,,,,,, कुणाला रड ऊ नग बाबा...
,,,,,,,,, संसाराची रीत मोडू नग बाबा...
,,,,,,,,, जीवनाची प्रीत सोडू नग बाबा...
,,,,,,ये येळ्या जीवा सांगतो मी तुला...
,,,,,,,,कुणाला उधार देऊ नग बाबा..
,,,,,,,,उगाच दराला व्याज लाऊ नग बाबा..
,,,,,,,ए...ये येळ्या जीवा सांगतो मी तुला...
प्रतिभा खडेकार
7517947668