Join Us:
20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

साक्षर झाल्या हे बघण्यासाठी

ज्योती महादुले 23 May 2023 गीत दुःखद 🏵️ 6907 0 Hindi :: हिंदी

सावित्री आई घे पुन्हा
जन्म तु या दिनासाठी 
तुझ्या लेकी बघ
साक्षर झाल्या हे बघण्यासाठी
सावित्री आई घे........।।धृ।।
तुझे खुप उपकार
आहे अमुच्या वर
शेण गोळे झेलूनी
तु सुरु केले मुलींचे शिक्षण-२
हे शिक्षण घेऊन ही कळी बघ
कुठे पोहोचली
सावित्री आई घे.....।।१।।
मोठ्या करम संकटात
आहे आजची मुलगी
जिथे तिथे वासनेच्या
नजरा तिच्यावर पडती-२
तुझ्या सारखी नायका
कुणी व्हवी पाठीराखी
झाशी सारखी तलवार पकडून
आम्ही क्रुरतेचा अंत करु जगी
तु वैचारिक बनविले
पण आता कमान दे शक्तीची
सावित्री आई घे......।।२।।

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

ये खुदा बता तूने क्या सितम कर दिया मेरे दिल को तूने किसी के बस मैं कर दिया वो रहा तो नहीं एक पल भी आकर टुकडें- टुकड़ें कर दिये ना विश्वा read more >>
Join Us: