Join Us:
दिशा-लाइव ग्रुप ने लॉन्च किया नया ब्रांड BizPry - लोकल से ग्लोबल तक 20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

तुझ्या नांदात ये पोरी...

Pratibha Khadekar 28 Mar 2025 गीत प्यार-महोब्बत प्रतिभा खडेकार 23786 0 Hindi :: हिंदी

तुझ्या नांदात ये पोरी...
          ,,,, प्रतिभा खडेकार 
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
,🤴,,,,,,,नेहरूंनी बघे मन हे पाखरा...
,,,,,रात्रंदिवस फाडतो तुझ्या करता वाकडा
,,,,,,, तुझ्या नांदात ये पोरी..
,,,,,,,म्या फाडल्या लय वाकडा...
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
,,,,,, तुझ्या नांदात ये पोरी.. म्या फाडल्या लय वाकडा...
,,,,,,,धुणं धुतग रोज धोबी...
,,,,, आता तरी चल म्या संग नांदायला..
,,,हं.... तुझ्या नांदात ये पोरी.. म्या फाडल्या लय वाकडा...
,,,,, तुझ्या नांदात ये पोरी.. म्या फाडल्या लय वाकडा...
👸,,,,,, हिल हिल हिलू नको, वाट माझी पाहू नको.....
,,,,,,,,,यौवन रूप माझं, मी दिसतंय लय भारी.....
,,,,,,, आरशात बघ थोबाड दिसतंय वानरवानी...
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
,,,,,, टकमक टकमक नजरेची चाल बघ..
,,,,,,हे.. चमक सोन्याची माझ्या अंगात...
,,,,,,, चांदीचा हा मुखवटा.....
,,,,,,,काय देशील तू मला.. नेऊन झोपडीत राजा तुझ्या....
,,,,,,,, कायदेशीर तू मला.. नेऊन झोपडीत राजा तुझ्या....
🤴,,,,,हे... तुझ्या नांदात ये पोरी... म्या फाडल्या लय वाकडा...
,,,,हो.... चंद्राची कोर नाय आनेल तोडून..
,,,,,,, तुझ्या रूपाला नाय ठेवील सजऊन..
,,,,,,, जीवात जीव आहे तोपर्यंत...
,,,,,,, प्रेमाची वर्षा करेल तुझ्यावर...
,,,, रीत वित्त नाय समजायची आपल्याला 
,,,,,,, घट्ट मिठी मारेल प्रेमाची प्रीत ही...
,,,,, घट्ट मिठी मारेल प्रेमाची प्रीत ही...
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
,,,,,,, तुझ्या नांदात ये पोरी.... म्या फाडल्या लय वाकडा.....
,,,,,, तुझ्या नांदात ये पोरी... म्या फाडल्या लय वाकडा....
,,,,,, धुणं धुतग रोज धोबी...
,,,,,, आता तरी चल म्या संग नांदायला...
,,,,,कुंकान सजविल मांग तुझी मी प्रेमाच्या 
👸,,,,,, मी बंगल्याची आहे राणी....
,,,,,, उठतय रोज सायबीन वानी...
,,,,,, निघते घरून चार चाकी गाडीत....
,,,,,,, काय देशील तू मला... नेऊन झोपडीत राजा तुझ्या....
,,,,, सांग सांग सांग ना सांग काय देशील तू मला... नेऊन झोपडीत राजा तुझ्या....
,,ह..ह..ह..
                            प्रतिभा खडेकार 
                           7517947668

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

पढता था मैं दिन रात किताबे, तो कभी किताबों में ज़िंदगी का अर्थ ढूँढा करता था पर जीना तो मुझे ज़िंदगी की किताबों ने सिखाया कोई मतलब नही थ� read more >>
चक्रधारी सुनो विष्णु जी ओ तुम मेरे मन को भाए.....2 तुम कृष्ण रूप में आए मां बाप का बढ़ाए तुम राम रूप में आए मां बाप के वचन निभाए चक्रधार� read more >>
ये खुदा बता तूने क्या सितम कर दिया मेरे दिल को तूने किसी के बस मैं कर दिया वो रहा तो नहीं एक पल भी आकर टुकडें- टुकड़ें कर दिये ना विश्वा read more >>
Join Us: