Join Us:
20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

तु साजना माझा मन मीत राजा

ज्योती महादुले 23 May 2023 गीत प्यार-महोब्बत 🏵️ 5837 0 Hindi :: हिंदी

तु साजना माझा,मन मीत राजा
हृदयात प्रितीचा, गुलकंद तुझा
तुझी राधा बेरुखीत, बावरी झाली
हा कसा सहनशक्तीचा, रुसवा,फुगवा,अबोला 
झाली चूक माझी,मी थोडी सयानी
पण तुझ्या प्रितीत मन पाखरू राजा
तु साजना माझा......हो..हो..हो..
तुझे माझे प्रेम असे,
जसे धरती गगनाचे
तुझी माझी साथ अशी,
 जशी चंद्राची चांदणी रे
वसंता ऋतूतील माझ्या वसंता 
या ऋतू मध्ये का असा उन्हाळा 
चटक्याची मज नाही सवय रे
जो तुझ्या प्रेमाचा मनात असीम गारवा
तु साजना माझा....हो..हो..हो..हो..
चुकले माझे मी,तुला हटकले
दे माफी माझ्या प्रिया रे
रुसु नको असा,मी तुझी काजल
तु राजा माझा,सावळा किसन
सुर ओ चां  मला दे साथ रे 
प्रियतमा तुझ्या वाचून मला करमेना
तु साजना माझा...हो..हो...हो..
तुझ्या माझ्या प्रितीचे रंग आगळे
तुझ्या माझ्या नेकीचे बंध वेगळे
नयनातील प्रीत तुला शोधते
स्वप्न बनावे तुच हीच माझी आस्था रे
पुनवेचा माझा तु चंद्रा
निरागस मनाची हाक ऐक ना
माझा शुक्रा,तु माझा जिवलगा
सोड ना राजा आता अबोला
दे हात हातात ,सुटे कधी संग हा ना
तु साजना माझा....हो...हो...हो...

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

ये खुदा बता तूने क्या सितम कर दिया मेरे दिल को तूने किसी के बस मैं कर दिया वो रहा तो नहीं एक पल भी आकर टुकडें- टुकड़ें कर दिये ना विश्वा read more >>
Join Us: