Samir Lande 24 Jul 2023 कविताएँ प्यार-महोब्बत Samir Lande, समीर लांडे, लिहितांना सांगेल, love broken heart shayri प्रेम कविता मराठी कविता संग्रह प्रकाशित 7479 0 Hindi :: हिंदी
लिहिलं तर लिहितांना सांगेल , तुझ्या सौंदर्याचं कौतुक मी माझ्या शब्दात मांडेल. असच नाही तुला बघुन फुल पण लाजली जातात, माझ्या हातून तुझेच चित्र काढले जातात. तू आल्याने सुगंध पसरलाय म्हणे, चंद्राच्या गलीत चांदन्या बोलतात . सौंदर्य तुझ देखन, गोड तुझ बोलण. कारली पण गोड लागतात , ऐकलय तुझा हातान... शब्द :- समीर लांडे